MANOJ KASABE OFFICEl
MANOJ KASABE OFFICEl
  • 989
  • 16 905 569
एका पोतराजासाठी रडलेला जगातला पहिला पोतराज म्हणजेच भाऊसाहेब(दादा) ऊडाणशिवे🥰🙏
एका पोतराजासाठी रडलेला जगातला पहिला पोतराज म्हणजेच भाऊसाहेब(दादा) ऊडाणशिवे🥰🙏
Переглядів: 1 587

Відео

पुण्याला आलेल्या मीटिंग मध्ये विविध भागातून आलेल्या बांधवांनी आपापली मते कशी मांडली
Переглядів 2 тис.2 години тому
पुण्याला आलेल्या मीटिंग मध्ये विविध भागातून आलेल्या बांधवांनी आपापली मते कशी मांडली
वाईट वाटून घेऊ नका माझी तळमळ माझ्या एकट्यासाठी नाही माझ्या सगळ्याच पोतराज बांधवांसाठी आहे
Переглядів 4,2 тис.4 години тому
वाईट वाटून घेऊ नका माझी तळमळ माझ्या एकट्यासाठी नाही माझ्या सगळ्याच पोतराज बांधवांसाठी आहे
लखाबाईच्या कारणांमध्ये पोतराजाने मांडला सुपाचा डाव श्री महालक्ष्मी कला मंच पोतराज पार्टी भुताष्टे
Переглядів 1,8 тис.9 годин тому
लखाबाईच्या कारणांमध्ये पोतराजाने मांडला सुपाचा डाव श्री महालक्ष्मी कला मंच पोतराज पार्टी भुताष्टे
श्री महालक्ष्मी कला मंच पोतराज पार्टि भुताष्टे जाधव परिवार कार्यक्रम आष्टी 8605547403
Переглядів 2,6 тис.14 годин тому
श्री महालक्ष्मी कला मंच पोतराज पार्टि भुताष्टे जाधव परिवार कार्यक्रम आष्टी 8605547403
फोन केल्यामुळे मन दुखलेल्या सगळ्या वरिष्ठांची माफी मागतो. चुक माझी सुध्दा आहे. अस करु नका
Переглядів 1,6 тис.16 годин тому
फोन केल्यामुळे मन दुखलेल्या सगळ्या वरिष्ठांची माफी मागतो. चुक माझी सुध्दा आहे. अस करु नका
राशीचा कार्यक्रम गुरुवर्य मनोज कसबे यांनी घेतली शिष्याची परीक्षा खारे परिवार करकंब 13-8-2024
Переглядів 7 тис.19 годин тому
राशीचा कार्यक्रम गुरुवर्य मनोज कसबे यांनी घेतली शिष्याची परीक्षा खारे परिवार करकंब 13-8-2024 #angatyenenew2024 #potraj_manoj_kasabe #पोतराज #राशीचा कार्यक्रम
गाव गाड्याच्या कार्यक्रमाला मारुतीच्या मंदिरासमोर दुपारती केल्यावर गाडीवानाला आलं वारं
Переглядів 2,3 тис.21 годину тому
गाव गाड्याच्या कार्यक्रमाला मारुतीच्या मंदिरासमोर दुपारती केल्यावर गाडीवानाला आलं वारं
महाराष्ट्र पोतराज वाजंत्री संघटनेच्या मीटिंगमध्ये विविध भागातून आलेल्या सर्व कलाकारांचे काय मत आहे
Переглядів 7 тис.День тому
महाराष्ट्र पोतराज वाजंत्री संघटनेच्या मीटिंगमध्ये विविध भागातून आलेल्या सर्व कलाकारांचे काय मत आहे
एवढं वय झालं तरी आला लक्ष्मीचा संचार देवाला वय वगैरे काही नसतं🥰
Переглядів 4,4 тис.День тому
एवढं वय झालं तरी आला लक्ष्मीचा संचार देवाला वय वगैरे काही नसतं🥰
लखाबाईच कारण इरड्याची स्थापना खारे परिवार करकंब गुरुवर्य मनोज कसबे
Переглядів 5 тис.День тому
लखाबाईच कारण इरड्याची स्थापना खारे परिवार करकंब गुरुवर्य मनोज कसबे #angatyenenew2024 #potraj_manoj_kasabe #पोतराज
काही नव्हतं मला ध्यानात गुरुचे बीज मंत्र पडले कानात कान फुकण्याचा कार्यक्रम गुरुमार्ग बीजमंत्र
Переглядів 17 тис.14 днів тому
काही नव्हतं मला ध्यानात गुरुचे बीज मंत्र पडले कानात कान फुकण्याचा कार्यक्रम गुरुमार्ग बीजमंत्र
लखाबाई च्या कारणाचा कार्यक्रम चव्हाण परिवार जामगाव पिंपरी गुरूवर्य मनोज कसबे
Переглядів 4,5 тис.14 днів тому
लखाबाई च्या कारणाचा कार्यक्रम चव्हाण परिवार जामगाव पिंपरी गुरूवर्य मनोज कसबे
आकुंभे गावात झालेला गाड्या वरच्या आईचा जळाचा कार्यक्रम गुरुवर्य मनोज कसबे श्री महालक्ष्मी कलामंच
Переглядів 1,8 тис.14 днів тому
आकुंभे गावात झालेला गाड्या वरच्या आईचा जळाचा कार्यक्रम गुरुवर्य मनोज कसबे श्री महालक्ष्मी कलामंच
गावगाड्याच्या कार्यक्रमांमध्ये पोतराज आणि असा मांडला खेळ की सारं गाव बघत राहिला
Переглядів 3,4 тис.14 днів тому
गावगाड्याच्या कार्यक्रमांमध्ये पोतराज आणि असा मांडला खेळ की सारं गाव बघत राहिला
आजचा व्हिडिओ देव नाही म्हणणाऱ्या साठी कुकर्म घडण्यामागे कोणाचा हात
Переглядів 3,4 тис.14 днів тому
आजचा व्हिडिओ देव नाही म्हणणाऱ्या साठी कुकर्म घडण्यामागे कोणाचा हात
पळसदेव चा गावगाड्याचा कार्यक्रम श्री महालक्ष्मी कलामंच पार्टी #potraj_manoj_kasabe _8605547403
Переглядів 2,5 тис.21 день тому
पळसदेव चा गावगाड्याचा कार्यक्रम श्री महालक्ष्मी कलामंच पार्टी #potraj_manoj_kasabe _8605547403
नदीतुन काडली लखाबाई जळाचा कार्यक्रम चव्हाण परिवार पिंपरी #potraj_manoj _kasabe
Переглядів 7 тис.21 день тому
नदीतुन काडली लखाबाई जळाचा कार्यक्रम चव्हाण परिवार पिंपरी #potraj_manoj _kasabe
लक्ष्मी आईला पाच दिवसाचा सात दिवसाचे ईरडे बसवायची प्रथा कशामुळे पडली
Переглядів 4,6 тис.21 день тому
लक्ष्मी आईला पाच दिवसाचा सात दिवसाचे ईरडे बसवायची प्रथा कशामुळे पडली
मला आली ऑफर😔😒 जात बदलायची जो कोणी खरा मातंग असेल त्यांनी कमेंट करा
Переглядів 6 тис.21 день тому
मला आली ऑफर😔😒 जात बदलायची जो कोणी खरा मातंग असेल त्यांनी कमेंट करा
जळ पूजनाला आली लखाबाईची खळखळून वारी चव्हाण परिवार कार्यक्रम पिराची कुरवली
Переглядів 38 тис.21 день тому
जळ पूजनाला आली लखाबाईची खळखळून वारी चव्हाण परिवार कार्यक्रम पिराची कुरवली
परसुमाय अकलूजकर यांच्या घरचा जळाचा कार्यक्रम गुरु शिष्याने कोरडा खेळून कसं केलं मनोरंजन
Переглядів 4,6 тис.28 днів тому
परसुमाय अकलूजकर यांच्या घरचा जळाचा कार्यक्रम गुरु शिष्याने कोरडा खेळून कसं केलं मनोरंजन
भरलेल्या विहिरीतुन पोतराजाने😱 काडली लखाबाई बाहेर पोतराज गणेश काळे गुरुवर्य मनोज कसबे 🥰
Переглядів 9 тис.28 днів тому
भरलेल्या विहिरीतुन पोतराजाने😱 काडली लखाबाई बाहेर पोतराज गणेश काळे गुरुवर्य मनोज कसबे 🥰
पोतराज वारल्यानंतर त्याचा साज कुणी घालायचा व त्याचं काय करायचं#पोतराज_मनोज_कसबे
Переглядів 9 тис.28 днів тому
पोतराज वारल्यानंतर त्याचा साज कुणी घालायचा व त्याचं काय करायचं#पोतराज_मनोज_कसबे
लखाबाईच्या कारणाचा कार्यक्रम चव्हाण परिवार पिराची कुरवली# manojkasabepotraj
Переглядів 37 тис.28 днів тому
लखाबाईच्या कारणाचा कार्यक्रम चव्हाण परिवार पिराची कुरवली# manojkasabepotraj
पोतराजा भिक मागायची सोडून दे 😒पण आमचं दैवत आहे लखाबाई. जन्माला घातलं त्याच देवाला बैमान झाला 😱
Переглядів 21 тис.Місяць тому
पोतराजा भिक मागायची सोडून दे 😒पण आमचं दैवत आहे लखाबाई. जन्माला घातलं त्याच देवाला बैमान झाला 😱
लखाबाईचं कारण कोणी करावं आणि कोणी नाही सगळ्या पोतराज आणि द्याव लक्ष
Переглядів 72 тис.Місяць тому
लखाबाईचं कारण कोणी करावं आणि कोणी नाही सगळ्या पोतराज आणि द्याव लक्ष
आखाडा मध्ये गावगाडा कसा असतो बघा गावाकडची आषाढाची जत्रा पोतराज मनोज कसबे
Переглядів 3 тис.Місяць тому
आखाडा मध्ये गावगाडा कसा असतो बघा गावाकडची आषाढाची जत्रा पोतराज मनोज कसबे
गावगाड्याची पूजा करताना गाडीवानानं केलं लखाबाईचं असं स्वागत नाचून गाऊन
Переглядів 2 тис.Місяць тому
गावगाड्याची पूजा करताना गाडीवानानं केलं लखाबाईचं असं स्वागत नाचून गाऊन
सापटणे गावचा गावगाडा 7पोतराजांच्या धुपआरत्या श्री महालक्ष्मी कलामंच पोतराज पार्टी भूताष्टे
Переглядів 7 тис.Місяць тому
सापटणे गावचा गावगाडा 7पोतराजांच्या धुपआरत्या श्री महालक्ष्मी कलामंच पोतराज पार्टी भूताष्टे

КОМЕНТАРІ

  • @SavitraLondhe
    @SavitraLondhe 7 хвилин тому

    सुंदर

  • @guruvaryasameeragurushamdi5628
    @guruvaryasameeragurushamdi5628 6 годин тому

    Aho tumhi yevadhe bolta pan Mumbai madhe tar kiti tari potrajala dupaatri pan nit bolta yet nahi tyache kay mag

  • @guruvaryasameeragurushamdi5628
    @guruvaryasameeragurushamdi5628 6 годин тому

    Kombada todnyacha aadhikar fakt potraajala aahe pan jar lakhabaichya varyat jar kombada magitla tar to dyavach lagto.

  • @VishalThengl-uy7sp
    @VishalThengl-uy7sp 9 годин тому

    ❤❤ खूप छान

  • @ektajivsadashiv
    @ektajivsadashiv 9 годин тому

    अगदी बरोबर

  • @ektajivsadashiv
    @ektajivsadashiv 9 годин тому

    ❤❤❤

  • @anamikbhartiy
    @anamikbhartiy 9 годин тому

    पोतराज हि फक्त आणि फक्त मानसिक गुलामी आहे, अंधश्रद्धा आहे मित्रा

  • @ushadadar8746
    @ushadadar8746 9 годин тому

    🎉

  • @user-bi5do4ur2y
    @user-bi5do4ur2y 10 годин тому

    पोतराज भाऊन तुम्ही एका काम करायला पाहिजे की तुम्ही विधानसभा निवडणुकी लाढवल पाहिजे

  • @SamadhanWajale-ew9bp
    @SamadhanWajale-ew9bp 14 годин тому

    अंधश्रद्धा. प्रचार....😂😂😂😂😂😂

  • @thakare-d6k
    @thakare-d6k 14 годин тому

    🌹❤️❤️❤️❤️🌹

  • @SamadhanWajale-ew9bp
    @SamadhanWajale-ew9bp 16 годин тому

    आरे.केसस.कापा.जग.कुठ.गेल....😂😂😂😂😂😂😂

  • @vishalchavan8953
    @vishalchavan8953 16 годин тому

    पोतराज यांने गोरं गरीब लोकांना पेलवल असंच देशना घ्यावा जुन्या पद्धतीने पोतराज चांगला वाटतोय तशी पहीली परंपरा धान्य आन दशना घ्या सुपारी नकोय

  • @vikasauti2458
    @vikasauti2458 21 годину тому

    नगरचे आयोजक. किती मस्त छान सगळे लोकांना दीलखुष बोलून देणारे सभा छान घेतली. असूद्या असेच थोडे शिक्षित एक व्हा. गरीब पोत म्हणजे माळ. राजा म्हणजे राजा असे आम्ही इतर समाज आदराने पाहतो. काहीही करा. संघटन ठेवा. गरीब, अडाणी असूद्या. शिक्षित पिढी ठेवा. आपली परंपरा जगात गाजवा. ग्लोबल युग आहे. कोणतीही गोष्ट कालबाह्य होणार नाहीं

  • @rahulrokade6028
    @rahulrokade6028 22 години тому

    Good luck Manoj kasbe.tu.lay.bhari.song.manhlala.tuzya.karkirdila.salam.amhhi.video.bagat.aasto.manoj

  • @RajeshDhobale-d2j
    @RajeshDhobale-d2j 23 години тому

    Barobar ahe dada

  • @RajeshDhobale-d2j
    @RajeshDhobale-d2j 23 години тому

    Dada barobar ahe

  • @kishorkamble8479
    @kishorkamble8479 День тому

    एक नंबर बोलले भाऊ

  • @dadasogaikwad5247
    @dadasogaikwad5247 День тому

    झगे नका घालु आभरान पीस आनी खन याच आहे sory kay चुकीच asel tr

  • @dadasogaikwad5247
    @dadasogaikwad5247 День тому

    पोतराजानी पन आभरण पीस आनी खन याच घलावे पयात वाक्या सोडून घुंगरू घालू नाय उगाच आई लखाआई ची चेष्टा पन करू नाय ही विनती जे तुमच आहे ते तुम्ही करा कुनाला करू देवू नका ❤❤❤

  • @asruhengade2289
    @asruhengade2289 День тому

    छान. किती चांगले सांगितले.मला खुप आवडलं.❤❤🎉🎉

  • @saajanlandge2878
    @saajanlandge2878 День тому

    अगदी बरोबर 👍👍👌

  • @user-nd8lw3br1c
    @user-nd8lw3br1c День тому

    मरी आई चा चांगभलं

  • @ShradhaGaiwad
    @ShradhaGaiwad День тому

    Ak nomber mudda madala tumi❤

  • @ektajivsadashiv
    @ektajivsadashiv День тому

    ❤❤❤

  • @dnyaneshwar.ambadas
    @dnyaneshwar.ambadas День тому

    मांग लोक ख्रिस्ती प्रभावाखाली येऊन आपल्याच देवांना नावे ठेवत आहेत. ज्यांच्या पिढ्यानपिढ्यानी लक्ष्मीआई, मरीमाय यांच्या नावाने मागून खाल्लं गावकी केली. जेव्हा मांगाचे लेकरं (उपासमारीने वा रोगराईने) मरत होते तेव्हा तिलाच नवस करून झालेले. अन् त्यांचेच वारस असलेले, बेईमान झाले. अरेरे...... यापेक्षा मनोविकृती वेगळी काय. जे तिला बेईमान होऊ शकतात. त्यांना आपण काय सांगाव. असो. देवा परमेश्वरा सर्वांना सद्बुद्धी दे.

  • @KartikGaikwad-js3rx
    @KartikGaikwad-js3rx День тому

    खुप छान मुद्दे मांडलेत पोतराजाण विषयी आणि त्याच्या हक्का साठी तुम्ही लढता आसच महत्व पूर्ण कार्य इथून पुढे ही करा महाराष्ट्रतील सर्व पोतराज परंपरा ही टिकली पाहिजे आणि रुजली पाहिजे जपली पाहिजे त्यासाठी भरपूर सपोट खंबीर आसा पाठिंबा पूर्ण महाराष्ट्र राज्यातील समर्थक आणि रसिक स्रोते करतील आस जाहीर आवाहन करतो. सपोट करा सर्वानी. 🙏🙏🙏🙏🙏

  • @krishnapawar7533
    @krishnapawar7533 День тому

    दादा खुप छान

  • @anilwaghmare-wu8il
    @anilwaghmare-wu8il День тому

    नंबर पाहिजे भाऊ

  • @anilwaghmare-wu8il
    @anilwaghmare-wu8il День тому

    ही

  • @madhuri.2225
    @madhuri.2225 День тому

    माझ्या लखाबाईचा गाडीवान चोळी खानाच्या अब्रानातच छान दिसतो🙇‍♀🙏

  • @madhuri.2225
    @madhuri.2225 День тому

    Aamche chulte pan aalet lahuji chavan 🙏🙇‍♀chan bethk

  • @madhuri.2225
    @madhuri.2225 День тому

    Khup chan 😊

  • @user-dl2ku5sv8b
    @user-dl2ku5sv8b День тому

    त्या.मिटींगमधे.शिरमंत.पैसेवाले.लोक.दिसत.होते.गरिब.कलाकर.दिसले.नाही

    • @manojkasabe
      @manojkasabe День тому

      असुद्या भाऊ आम्ही गरीब पण आम्ही सन्मानाने राहतो

  • @kishorkamble8479
    @kishorkamble8479 День тому

    मनोज भाऊ तुम्ही जो मुद्दा मांडलेला आहे तो एकदम बरोबर आहे तुम्हाला जशी तळमळ वाटते पोतराजा बद्दलची तशी आम्हालाही वाटते पोतराजाचे कार्य पोतराज आणि केलं पाहिजे आता आता कोणी बी उठतं लक्ष्मी आईचा कार्य करतात तू झोपते असतो किंवा तो आराधी असतो आणि तोही लक्ष्मी आईचं कारण करायला तयार होतो त्यामुळे पोतराजाचे महत्त्व कमी व्हायला लागले आहे आम्ही तुमच्या बाजूने आहे माझं जर काही चुकीचं वाटत असेल तर त्याबद्दल मी तुमची सर्वांची माफी मागत आहे पण हे योग्य नाही लक्ष्मी आईचं कारण फक्त पोतराजाने करावे त्याच्या व्यतिरिक्त झोपती आराधी भोपी यांचं काम नाही फक्त पोतराजाच आहे जर या लोकांनी हे सर्व कार्यक्रम केले तर पोतराजाचे महत्त्वच राहत नाही आणि पोतराजा बद्दलची माहिती कोणाला समाजामध्ये चुकीचा मेसेज पसरत चाललेला आहे तो मेसेज कुठेतरी बंद झाला पाहिजे चुकीचे संदेश पाठवले जात आहेत मला वाटतं पोतराज पूर्णपणे त्याचा रास झाला आहे 🙏🙏

  • @saajanlandge2878
    @saajanlandge2878 День тому

    बदल घडविलेला पाहुन बरं वाटलं खुप छान मनोज दादा 👍👍👍👌👌👌🙏

  • @ishwarkasabe5670
    @ishwarkasabe5670 День тому

    योग्य बैठक, योग्य विषय

  • @avinashkale2928
    @avinashkale2928 День тому

    सोलापूर वाल्याला एक तर कॉल केला का कुणाला

    • @laxmikevale1916
      @laxmikevale1916 День тому

      सोलापुरातील पोतराजाना बोलवायला पाहिजे होतं..

  • @sachinshinde9824
    @sachinshinde9824 2 дні тому

    ही अशी बैठक शिक्षणा साठी , bissnes साठी , समाज कसा पुढं जाईल या साठी जर असती तर खूप बरं वाटलं असतं मान्य

    • @manojkasabe
      @manojkasabe 2 дні тому

      अरे मग कला कोण दाखवणार

    • @minashikkarreactionchannel
      @minashikkarreactionchannel 2 дні тому

      म्हणजे अंगात येन ही कला आहे का......अंगात येने कीती पत खर आहे......हा नेहमीच मला पडलेला प्रश्न आहे..कारण माझ्या खानदान मध्ये कुणाच्याच अंगात येत नाही.​@@manojkasabe

    • @sayyadsadek3575
      @sayyadsadek3575 День тому

      Adhichya meeting madhe te shikshana vishayi bolale hote fakta ekach topic uchlun shikv yeta kaayla

    • @anamikbhartiy
      @anamikbhartiy День тому

      ​​@@minashikkarreactionchannelhe lok swata murkh banat aahet ani yanchya yenarya pidhyana pn murkh ch banavnar aahet paramparechya navakhali he lok kahi pn kartat ani andhshraddhana paramparechya navakhali avastav mahatva detat he murkh lok, matang samajala abcd aarakshan milel kahich divsani pn yach meeting madhe nimme potraj he 30 chya aatle aahet ani he baryapaiki adani ch aahet ani shikle asle tari upyog nahi ya lokanchya dokyat vaare, devi ani potraj ya andhshraddhach bharlelya aahet kharach ya lokana kiti jari sangitle tari he lok kadhihi sudharnar nahit

    • @anamikbhartiy
      @anamikbhartiy День тому

      ​@@manojkasabeअंधश्रद्धा हि कला नसते मित्रा पोतराज, देव, देवी या अंधश्रद्धा च आहेत हे तुम्हा लोकांना कुणीतरी पटवून देण्याची खूप जास्त गरज आहे नाही तर तुम्ही स्वतः पण बर्बाद व्हा आणि येणाऱ्या पिढ्या पण बर्बाद करा हे बंद कर मित्रा तुला नम्र विनंती आहे abcd आरक्षण मिळणार आहे समाजाला तू आणि तुझ्या सारखे कित्येक तरुण बर्बाद होतील या पोतराज, देव, आणि देवी मुळे पहिले च खुप नुक्सान झालेले आहे आपल्या समाजाने फ़क्त आणि फ़क्त शिक्षणाचा च विचार केला पाहिजे पोतराज, देव, देवी या अंधश्रद्धा कायम च्या सोडा

  • @anamikbhartiy
    @anamikbhartiy 2 дні тому

    जग कुठे चालले आहे आणि हे लोक परंपरेच्या नावाखाली धार्मिक गुलामी, अंधश्रद्धेला जवळ करत आहेत मित्रा अशाच बैठका शिक्षण घेण्यसाठी आणि अन्यायाला विरोध कrण्यसाठी घ्या रे यामुळे च आपला समाज मागे आहे देव देवी या अंधश्रद्धा च आहेत हे तुम्हा लोकांना लवकर कळो या देव आणि देवी धार्मिक अंधश्रद्धा नी मातंग समाजाचे खूप नुक्सान केलय पण गुलामाला गुलामी ची जाणीव कधीच होत नसते हेच खरे आहे तुम्ही लोक कायम ब्राह्n धर्मा चा कायम गुलाम च राहणार आहात खरंच देव आणि देवी असेल तर समोर बोलाव आणि एकदाच कायम च पैसा जमीन मागून घे एकदाच सगळ्यांना जादू दिसू दे मग आम्ही पण पोतराज होतो कधीतरी डोक्याचा पण वापर करत जा मित्रा सरकार abcd आरक्षण देते आहे आणि हे मूर्ख लोक पिढ्या अंधश्रद्धा मधे बर्बाद करत आहेत पोतराज हि अंधश्रद्धा च आहे रे तुम्हा लोकांना कोण समजावून सांगितले तर बरे होणार नाहीतर तुम्हा लोकांच अश्याच पिढ्या बर्बाद करण्यात आयुष्य वाया जाणार

    • @sachinshinde9824
      @sachinshinde9824 2 дні тому

      बरोबर आहे या लोकांचा मेंदू गुडघ्यात आहे

    • @anamikbhartiy
      @anamikbhartiy День тому

      ​@@sachinshinde9824या लोकांना निट समजावून सांगण्याची खुप जास्त गरज आहे

  • @NeetaNakhate-fz4br
    @NeetaNakhate-fz4br 2 дні тому

    👍👍👍👍👍

  • @savitakasbe896
    @savitakasbe896 2 дні тому

    सॉरी बर का पण तात्याला यायला जमलंच नाही

  • @savitakasbe896
    @savitakasbe896 2 дні тому

    खूप भारी भाषण झाल

  • @savitakasbe896
    @savitakasbe896 2 дні тому

    दिसले मला व्हिडिओमध्ये

  • @savitakasbe896
    @savitakasbe896 2 дні тому

    आमचे मामा पण आले तिथं

  • @miahenagin9284
    @miahenagin9284 2 дні тому

    Saglyani subscribe kara Manoj bhavu la tumchyasati talmal karat ahet

  • @ushadadar8746
    @ushadadar8746 2 дні тому

    Congratulations 🎉🎉🎉🎉🎉

  • @aradhinpoojatai
    @aradhinpoojatai 2 дні тому

    खुप छान

  • @aradhinpoojatai
    @aradhinpoojatai 2 дні тому

    🙏👌

  • @VishalThengl-uy7sp
    @VishalThengl-uy7sp 2 дні тому

    खूप छान